कबनूर गावचे तलाठी श्री मोहन पाटील यांचा सत्कार करण्यात आला

इचलकरंजी :  कबनूर गावचे तलाठी श्री मोहन पाटील यांचा सत्कार करण्यात आला डावीकडून बापूसो पाटील,ग्रा.पंचायत सदस्य मधुकरराव मणेरे,ज्ञानदेव बडवे व बाळासाहेब केटकाळे, मिलिंद कोले.

Post a comment

0 Comments