इचलकरंजीत भव्य लेदर बाॕल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात


इचलकरंजी  :  इचलकरंजी क्रिकेट आसोसिएन आयोजित कै प्रदिप (राजु भोसले स्मरणार्थ  लेदर बाॕल  सभापती चषक  क्रिकेट स्पर्धा व चषक अनावरण शुभारंम लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी( वहिनी ) यांच्या हस्ते संपन्न यावेळी पाणीपुरवठा सभापती मा दीपक सुर्वे, नगरसेवक इचलकरंजी  क्रिकेट  असोसिएन अध्यक्ष मा इकबाल कलावंत, मा विजय राठौड,ॲड मेहबुब  बाणदार,दशरथ माने अनिल दंडगे, शिरीष मुरुदुंडे,आसो चे पदधिकारी शहरातील क्रिकेट ॲकडीमेचे प्रशिक्षक, खेळाडू

Post a comment

0 Comments