महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जंयती सोहळा व्यंकटेश शाळा परिवार हुपरी मध्ये उत्साहात साजरा.


हुपरी :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जंयती सोहळा व्यंकटेश शाळा परिवार हुपरी मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रतिमा पुजन करताना उघोगपती आदरणीय *श्री रमेशभाई शितलाणी- इंदोर*, पैसाफंड बॅंक खत विभाग कृषी अधिकारी आदरणीय *श्री.बाळासाहेब येळवडे* आमचे मार्गदर्शक आदरणीय *श्री.प्रकाशरावजी देशपांडे साहेब* , *नगरसेवक श्री.सचिन गाट*, संस्था अध्यक्ष आदरणीय श्री. घनश्याम आचार्य, विभागप्रमुख श्री. किरण नाईक सर, श्री.कुतिनाथ गंगाई सर, सौ.मनिषाताई वारंग - रानमाळे मॅडम ,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री.महेशकुमार कोरे सर यांनी केले,  श्री.संदीप शिंदे सर व आदरणीय श्री.प्रकाश देशपांडे साहेब यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन केले.या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित वृक्षारोपणाची माहिती संस्थेचे सचिव श्री.सुनिल कल्याणी यांनी दिली.

यावेळी शाळा परिसरात प्रमुख पाहुणे आदरणीय *श्री.रमेशभाई शितलाणी व आदरणीय श्री.बाळासाहेब येळवडे साहेब* यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

Post a comment

0 Comments