छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हुपरी येथील शिवरायांच्या पुतळ्यास तसेच हुपरी येथील काॅग्रेस कमिटीत छत्रपती शिवाजीमहाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.हुपरी :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हुपरी येथील शिवरायांच्या पुतळ्यास तसेच हुपरी येथील काॅग्रेस कमिटीत छत्रपती शिवाजीमहाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष लालासाहेब देसाई, उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, तानाजी घोडेस्वार, अनिल धोंगडे, राजेंद्र पाटील, पोपट नाईक, राजेश होगाडे, कबीर आळतेकर, आनंदा संकपाळ, नितीन पाटील, जयसिंग कंगणे, दिलावर तांबोळी आदी उपस्थित होते.

दमदार आमदार राजू जयवंतराव आवळे

Post a comment

0 Comments