हुपरी येथे *कोव्हीड -19 लसीकरण* मोहिमेचा शुभारंभ

L


 

हुपरी :.  प्राथमिक आरोग्य केंद्र हुपरी येथे *कोव्हीड -19 लसीकरण* मोहिमेचा शुभारंभ *जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे साहेब* यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला .

या मोहिमस नगराध्यक्षा ,सौ जयश्री गाट , जिल्हा परिषद सदस्या सौ स्मिता शेंडुरे,  नगरसेवक गणेश वाईगडे, नगरसेविका सौ अनिता मधाळे, सौ लक्ष्मी साळोंखे,सौ सुप्रिया पालकर, यळगुड सरपंच सौ सुनिता हजारे ,नगरसेवक ,सचिन गाट, डॉ सुभाष कोरे, डॉ राजवर्धन कदम ,श्री सुदर्शन खाडे,उदय शिंदे,राजेंद्र साळोंखे,शशिकांत मधाळे प्राथमिक अरोग्य केंद्र कर्मचारी,आशास्वयंमसेविका उपस्थित होते.

Post a comment

0 Comments