हुपरी नगरपरिषद हुपरी च्या वतीने एक एप्रिल २०२१ पासून नवीन कर आकारणी करणेचा निर्णय,. हुपरी बचाव कृती समितीला नियोजित उपोषण थांबवून सहकार्य करण्याची विनंती.हुपरी :. हुपरी नगरपरिषदेच्या वतीने कर वसुली बाबत च्या  निवेदना बाबत नुसार हुपरी नगरपरिषद  मध्ये झालेल्या बैठकी मधील चर्चे नुसार  हुपरी नगरपरिषद हुपरी च्या वतीने शासकीय नियमा नुसार व अधिनियमातील तरतुदी नुसार सन एक एप्रिल २०२१ पासून नवीन कर आकारणी  करणेचा  निर्णय झाले असल्याने  आपण आपले  नियोजित उपोषण  थांबवून  सहकार्य करावे  असे पत्र हुपरी बचाव कृती समितीला  हुपरी नगरपरिषदे चे  मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांनी दिले आहे.

Post a comment

0 Comments