गौरीशंकर नगर तारदाळ येथील समस्यांबाबत आम. प्रकाश आवाडे यांना दिले निवेदन.(हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले)

तारदाळ येथील गौरीशंकर नगर भागातील विविध समस्या घेऊन  आमदार प्रकाश आवाडे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की गौरी शंकर नगर मधील अंतर्गत रस्ते गटारी कामे मंजूर करून काम सुरू करावे तसेच या भागातील ओपन पीस लवकरात लवकर खुले करण्यात यावे सदर सर्व भागातील प्रश्न लवकरच मार्गी लागतील असे आश्वासण आमदार आवाडे यांनी दिले या प्रसंगी माजी नगरसेवक संजय जाधव,प्रविण केर्ले, सचिन पाटील,सागर पाटील,प्रकाश रावळ, सौरभ नलवडे ,आनंद घाडगे ,उमेश आळंदे,सौ सुनिता फाटक ,सौअश्विनी पाटील 

सौ सुवर्णा बेनके इतर भागातील महिला व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a comment

0 Comments