नियुक्ती आणि शाखा_उद्घाटन_हुपरी शहर
 ना.बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराचे कट्टर समर्थक समाजसेवेची तळमळ असणारे श्री.#अनिल_गावडे यांची #हुपरी शहर #अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या निमित्ताने बाळू मामा मंदिराच्या आवारात #जिल्हध्यक्ष श्री #जयराज_कोळी यांच्या #प्रमुख_उपस्थितीत ना.बच्चुभाऊ कडू विचार मंच व प्रहार #शाखेचे_उद्घाटन प्रसंगी #जिल्हासंघटक_अक्षय_जाधव यांनी #छत्रपती_शिवरायांच्या प्रतिमेचे #पूजन केले, श्री.#अनिस मुजावर व सौ.#माधुरीताई म्हेत्रे यांनी विचारमंच या #नामफलकाचे_फीत कापून #उद्घाटन केले याप्रसंगी हातकलंगले सचिव श्री.वैभव झुंजार विधी सल्लागार श्री.इरफान संनदी व भागातील ज्येष्ठ मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a comment

0 Comments