आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी त्यांच्या जयसिंगपूर येथील कार्यालयांमध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले,जयसिंगपूर :  हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी त्यांच्या जयसिंगपूर येथील कार्यालयांमध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले,

यावेळी शिवसेना शिरोळ तालुका प्रमुख वैभव उगळे, शिवसेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पाटील, बाबासाहेब सावगावे, जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर, संजय बोरगावे, राजेंद्र आडके, प्रा.आण्णासाहेब क्वाणे, सुरेश सुतार, प्रकाश लठ्ठे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments