इचलकरंजी आज पल्स पोलिओ अभियानमनु फरास :

इचलकरंजी :  बालकांना पल्स पोलिओ डोस देऊन अभिनयाला सुरुवात करण्यात आली. शाहू पुतळा रोड डॉक्टर शर्मा दवाखाना बूथ नंबर 46 वर पल्स पोलिओ डोस देण्यात येत आहेत, त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका मनीषा, आशा वर्कर, दिपाली पेठे , सुलभा कडतारे यानी या ठिकाणी बूथ लावला आहे.

Post a comment

0 Comments