नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) बालकांना पल्स पोलिओ लस देऊन आभियनाला सुरुवात करताना

इचलकरंजी : पल्स पोलिओ अभियान 2021 अंतर्गत  आरोग्य वर्धिनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र गावभाग येथे नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) बालकांना पल्स पोलिओ लस देऊन  आभियनाला सुरुवात करताना  यावेळी डाॕ सॕमसन घाटगे व नर्स व आरोग्य केंद्र  स्टाॕफ

Post a comment

0 Comments