इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन.



      

 इचलकरंजी : नगरपरिषदेच्या वतीने आज शनिवार दि.२३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त  नगरपरिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲडव्होकेट अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.याप्रसंगी मुख्य अधिकारी संतोष खांडेकर,आरोग्य सभापती संजय केंगार, पक्षप्रतोद उमाताई गौड, नगर सेविका संगिता आलासे, माजी नगरसेवक  महादेव  गौड, राजु आलासे, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, राजश्री कोरगावकर, भारत कोपार्डे , सचिन शेडबाळे, आदि उपस्थित होते.*

Post a Comment

Previous Post Next Post