नवनिर्वाचित सदस्यांचा *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या

इचलकरंजी  :  ,ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये तिळवणी येथील नवनिर्वाचित सदस्यांचा *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांनी  सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीन असे वचन नवनिर्वाचित सदस्यांना दिले.

Post a comment

0 Comments