AdSense code शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू यांचा सत्कार.

शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू यांचा सत्कार.

 शिवाजी विद्यापीठाचे  नूतन कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांची कुलगुरू पदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.


PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर : 

शिवाजी विद्यापीठाचे नुतन कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के यांची कुलगुरू म्हणून निवड झाल्याबद्दल *आम्ही कोल्हापुरी फाउंडेशन* व *आम्ही कोल्हापुरी साप्ताहिक* परिवाराकडून बुधवार दि. १६ डिसेंबर रोजी  कोल्हापुरी फेटा व पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी शरद काटकर यांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला  .यावेळी आम्ही कोल्हापूरी  फाऊंडेशनचे अध्यक्ष भारत धोंगडे , न्यू इंडिया इन्शुरन्सचे  सेवानिवृत्त वरिष्ठ शाखाधिकारी अरुण घाटगे ,सेवानिवृत्त अध्यापक बाबुराव आयवाळे व दैनिक पुढारीचे पत्रकार भाऊसाहेब सकट  उपस्थित होते.

Post a comment

0 Comments