प्रेस मीडिया.

प्रेस मीडियास बारा डिसेंबरला एकवीस वर्ष पूर्ण होणार.

इचलकरंजी येथे वर्धापन दिन  साजरा करणार.इचलकरंजी :   सा. प्रेस मीडियाला बारा डिसेंबर रोजी  एकविस वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्याने  इचलकरंजी येथे  वर्धापन दीन साजरा करण्यात येणार असून या मध्ये सामाजिक, राजकीय, पत्रकारिता  क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणाऱ्यांना प्रेस मीडिया तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

Post a comment

0 Comments