इचलकंजी तारा राणी पक्ष कार्यालयात पंडित जवारलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली

 


इचलकरंजी ताराराणी पक्ष कार्यालयात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.


PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : फरीद मुजावर :

इचलकरंजी ताराराणी पक्ष कार्यालयात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त  ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सोबत अहमद मुजावर, प्रकाश सातपुते, बाळासाहेब कलागते, चंद्रकांत इंगवले, शेखर शहा, नरसिंह पारीक, महावीर कुरुंदवाडे, रमेश पाटील, रंगा लाखे, मनुभाई फरास, गजानन लोंढे, लियाकत गोलंदाज, अनिल शिकलगार, श्रीशैल बिल्लुर, किशोर पाटील, सुभाष जाधव, नौशाद जावळे चंद्रकांत घाटगे, फरीद मुजावर, विजय पाटील, जेवरबानु दुंडगे  आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments