महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून राज राजेश्वरी मंदिर येथे महाआरती.

 महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून राजराजेश्वर मंदिर येथे महाआरती.PRESS MEDIA LIVE :


गेल्या कित्येक दिवसांपासून राज साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून धर्मीक स्थळ उघडण्याची मागणी होत होती. उशिरा का होई ना अखेर राज्य सरकारने कोरोना काळात बंद झालेल्या मंदिरांचे टाळे उघडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या निर्णयाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या पावन पर्वावर आज दिनांक १६/११/२०२० रोजी सकाळी ७:०० वाजता अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्र्वर महाराज मंदिरात महाआरती करण्यात आली. 

 यावेळी  महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड, कामगारसेना जिल्हाध्यक्ष सौरभ भगत, महानगर अध्यक्ष राकेश शर्मा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष गोपाल मुदगल, आकाश गवळी, मनविसेतालुकाध्यक्ष मनोज  बोपटे, गणेश पाटील सावरकर, निलेश मुरूमकार. मंगेश देशमुख,शुभम कावकार,गोपाल पाथ्रारकर, निलेश खरसान,अनुज तिवारी,अमरदीप साबळे,अंकुश धामोडे,सुरज वाडेकर,गौरव विजयकर,चेतन आंधडे,पावन सारप,अभिजित फुकट,प्रथमेश गावंडे, आकाश इगंळे,निखील सुरोशे,आशु गासे,सागर दाणे मनसे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Post a comment

0 Comments