सावंतवाडी. पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड.

 पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड 

              


 PRESS MEDIA LIVE. :गणेश राऊळ | वरिष्ठ उपसंपादक

  सावंतवाडी, दि.१४ : मुंबई (ठाणे ) येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१८ मध्ये सावंतवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग यांना त्यांच्या ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केल. त्यांना भारत सरकारचे "राष्ट्रपती पदक" जाहीर झाले. २०१८साली "केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट तपास अधिकारी पदक "सन २०१९ मध्ये " पोलीस महासंचालक पदक" मिळाले. आता २०२० मध्ये "राष्ट्रपती पदक" जाहीर झाले. त्यांच्या यशस्वी पुढील वाटचालीस  आंतरराष्ट्रीय मानवाधिकार  असोसिएट चे संस्थापक अध्यक्ष अॅड श्री.विक्रांत वाघचौरे व राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी समीर परब, महाराष्ट्र युथ सेल संचालक गणेश राऊळ यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a comment

0 Comments