इचलकरंजी मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशन तर्फे


इचलकरंजी :  मुस्लिम वेलफेअर फाउंडेशन तर्फे अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म भरणेचा शुभारंभ.PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास :

इचलकरंजी : मुस्लिम वेल्फेअर फौंडेशन कडून 2020 -2021 अल्पसंख्याक समाजातील विध्यार्थ्यांच्या साठी शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म भरनेचा शुभारंभ नुकताच करणेत आला . मागील वर्षी 28 ते 30 लाख रुपये याची शिष्यवृत्ती चा लाभ  विध्यार्थ्यांना मिळवुन दिला आहे यंदाच्या वर्षी ही विद्यार्थ्यांना ह्याचा भरपूर लाभ मिळवून देण्यात मुस्लिम वेल्फेअर फौंडेशन सज्ज झाले आहे तरी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी ह्याचा भरपूर लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments