इचलकरंजी रुई येथील बैतूल माल कमिटीचे कार्य कौतस्प द

रुई येथील बाहेर बैतूल माल कमिटीचे कार्य कौतुकास्पद. 


PRESS MEDIA LIVE. :.  इचलकरंजी :. रुई. : 

इचलकरंजी. :. रुई येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे नुकतेच  कोल्हापूर सीपीआर मध्ये निधन झाले. त्याची अंतिम विधी ची पूर्ण जबाबदारी माने नगर येथील बैतूल माल कमिटीने   घेऊन  त्यांच्या हिंदू धर्म रिती रिवाजाप्रमाणे अंत्यविधी  करण्यात आला. या कामा बाबत बैतूल माल कमिटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावचे पोलीस पाटील श्री नितीश तराळ,श्री महेश मुरचुटे यांनी बैतूल माल कमिटीशी  संपर्क साधून पी.पी. ई. किट आणि दहन विद्येचे  साहित्य दिले. अशाप्रकारे कार्य करीत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे या केलेल्या कार्याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a comment

0 Comments