इचलकरंजी :

उद्यापासून इचलकरंजी शहर 72 तासासांठी 100% लॉकडाऊन. नगराध्यक्षा अलका स्वामी यांची घोषणा.

PRESS MEDIA :. इचलकरंजी :  मनु.फरास 

इचलकरंजी :  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने इचलकरंजी शहरात जनता कर्फ्यू पाळण्याबाबत आज पालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत इचलकरंजी शहर पूर्णपणे शंभर टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला.उद्यापासून 72 तासांसाठी इचलकरंजी शहर शंभर टक्के लोक राहणार आहे या लोकांमध्ये नागरिकांनी प्रतिसाद द्यावा तसेच प्रशासनाच्या कडक आचारसंहितेचे नियम नागरिकांना पाळावे लागणार आहेत. शिवाय अत्यावश्यक सेवेसाठी सुद्धा नियम कडक असणार आहेत. सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी केली आहे. या बैठकीस उपनगराध्यक्षांसह अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Post a comment

0 Comments