इचलकरंजी :PRESS MEDIA LIVE :. इचलकरंजी :  ( मनु फरास )
इचलकरंजीत ताराराणी पक्षाच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी.

इचलकरंजी येथील तारा राणी पक्ष कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. फोटो पुजन सहकार महर्षि श्री कल्लाप्पा आण्णा आ्वाडे दादा, आमदार श्री प्रकाश आण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, अशोक सौंदत्तीकर ,  अहमद मुजावर ,  प्रकाश सातपुते नव महाराष्ट्र सुत गिरणी चेअरमन चंद्रकांत इंगवले ,जिप सदस्य राहुल आवाडे ,हजर होते. आमदार प्रकाश आवाडे यांनी कोरोना पासून सर्वांना सावध राहुन काम करा असे अहवान केले.

Post a comment

0 Comments