शाहू महाराजांची 146 वी जयंती साजरी.
लोकनेते अरुण कडाळे फाऊंडेशन व  आर डी ग्रुप च्या वतीने छत्रपती शाहू महाराजांची 146 वी जयंती साजरी करण्यात आली.

छत्रपती शाहू राजांना भारतरत्न मिळालाच पाहिजे ॲडव्होकेट ममतेश आवळे
छ.शाहू महाराजांना कुरुंदवाड मध्ये अभिवादन

PRESS MEDIA LIVE : 

येथील.सत्यशोधक चळवळ,   महाराष्ट्र राज्य, राष्ट्र सेवा दल, लोकक्रांती फाउंडेशन, समाजवादी पक्ष ,लोकनेते अरुण कडाळे फाऊंडेशन, आर डी ग्रुप च्या वतीने छ.शाहू महाराजाची 146 वी जयंती साजरी करन्यात आली 
    प्रारंभी प्रतिमा पूजन नगरसेवक उदय डांगे.व नगरसेविका प्राजक्ता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तसे च फाऊंडेशन वतीने अर्सेनीक करोना वरिल रोग प्रतिकार शक्ती गोळ्या वाटण्यात आल्या..यावेळी छत्रपती शाहू राजांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे असे म्हणणे ॲड ममतेश आवळे, यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले त्याच बरोबर बाबासाहेब नदाफ.अप्पा बंडगर . शशिकांत पाटील, यांची भाषने झाली.प्रास्ताविक.बाळासो गायकवाड व आभार अलौक कडाळे यांनी  मानले यावेळी.गौतम ढाले, संजय कुरुंदवाडे.राहुल माने, राजू देवकते, निलेश खांडेकर, रामदास आवळे, सीताराम भोसले, ॲड जी एस कुलकर्णी याच्या सह भागातील शाहू प्रेमी मोठ्या संखेने उपस्थीत.होते.

Post a comment

0 Comments